फ्रेंडशिप (मैत्री) कट्टा ❤️😘

♥️कृपया आधी ग्रुपचे नियम वाचा तुम्हाला मान्य असेल तर ग्रुप जॉईन करा अन्यथा जॉईन करू नये♥️ 🛑 ग्रुपचे नियम 🛑 ‼️1‼️फक्ट मराठी लोकांनी समाविष्ट (जॉईन) व्हावे‼️ ‼️2‼️ग्रुपमधे कसली लिंक टाकण्याची परवानगी नाही (कोणी टाकू नये)‼️ ‼️3‼️ ग्रुपमधे आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी‼️ ‼️4‼️ ग्रुपमधे अश्लील फोटो किंवा व्हिडओ पाठवू नये ‼️ ‼️5‼️ ग्रुपमधे कोणी घान फोटो किंवा व्हिडीओ टाकली तर त्याला ग्रुप मधून काढला जाईल‼️ ‼️6‼️ कोणाला कसली तक्रार असेल तर ग्रुप प्रशासन (Owner) (admin) यांना संदेश करून सांगावा तुमची मदत केली जाईल‼️ ‼️7‼️कृपा करून ग्रुप चे नियम पाळावे‼️ ‼️8‼️ग्रुप मधे फक्र मैत्री मेसेज व्हिडीओ पाठवावे नॉर्मल ग्रुप मधे असतो तसे
* Report this group X