मुंबईकरांचा पत्रकार

नमस्कार,मी पत्रकार महेंद्र शेंडे,मुंबईतील प्रत्येक घटकाला त्याचा अधिकार मिळावा,प्रत्येक विभागातील अगदी लहानात लहान का असेना,पण ती त्रास देणारी समस्या व्यवस्थे पर्यंत पोहोचावी,या उद्देशाने मी मुंबईत 24×7 कार्यरत आहे,आपण मला 9869666522 या नंबरवर व्हाट्स अप करू शकता!किंवा या ग्रुपवर समस्या सांगू शकता! समस्या कळताच आपल्यापर्यंत पोहोचेल मुंबईचा पत्रकार,महेंद्र शेंडे
* Report this group X