मोफत वधुवर सूचक केंद्र

१.हा ग्रुप मुलामुलीसाठी योग्य स्थळं शोधण्यासाठी बनवलेला आहे २. ही सेवा पूर्ण पणे मोफत आहे आधी कीवा लग्न जमले तरी १ रुपया सुद्धा घेतला जाणार नाही . ३. हा ग्रुप फक्त नाशिक मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी बनवलेला आहे. ४ . टाईम पास करायचा असेल त्यांनी हा ग्रुप जॉईन करू नये.
* Report this group X